Constitution Of India Marathi

Latest Version: Publish Date: Developer:
1.1.0 2020-01-24 Ajinkya Innovations

The description of Constitution Of India Marathi

Indian Constitution Marathi and English both language.
भारताचे संविधान / भारतीय राज्यघटना मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेत.
संपूर्ण २२ भाग संपूर्ण प्रकरणांसहित तसेच एकूण ३९५ अनुच्छेद इंग्रजी व मराठी भाषेत.
एमपीएससी पीएसआय आयएएस तसेच सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त.
सपूर्णपणे फ्री व ऑफलाईन.
अनुक्रमाणिका
उद्देशिका
भाग एक
संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र :
भाग दोन
नागरिकत्व :
भाग तीन
मूलभूत हक्क :
भाग चार
राज्य धोरणांची निदेशक तत्त्वे :
भाग चार-क
मूलभूत कर्तव्ये :
या सारखे सर्व भाग व अनुच्छदे तसेच तुम्ही अनुच्छदे नुसार सर्च ही करु शकता.

What's new of Constitution Of India Marathi

भारताचे संविधान / भारतीय राज्यघटना मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेत.
संपूर्ण २२ भाग संपूर्ण प्रकरणांसहित तसेच एकूण ३९५ अनुच्छेद इंग्रजी व मराठी भाषेत.
सपूर्णपणे फ्री व ऑफलाईन.
तसेच दोन्ही भाषेत एकाच ठिकाणी सर्च करु शकता व स्क्रोल बार ही अ‍ॅड केला आहे.
Category: Requirements:
Education Android 4.0.3+
Popular Apps In Last 24 Hours